काहींची य़ेशूवर श्रध्‍दा असते, तर काहींची महंमदावर, किंवा आणि कोणावरही, तर काहींची कोणावरही नसते. हा त्रागाही असेल. भारतातील हा एक चांगला विश्वास-समज आहे, आणि तोही अतिशय धुर्त, कावेबाज जेव्हा आपण नाहीसं होतो तेव्हा कायमचं मरत नाही. स्वर्गाचे दार कितीही ठोठवा पुन्हा जन्मलात कि स्वप्न पडेल, पण जर तुम्ही डुककरासारखं जगला असाल तर तुम्ही तसेच डुक्कर रहाल. लोक तुमच्याकडे संशयाने पहात असतील तर या दुषणांना सामोरे जा चिंता करू नका, माणूस म्हणून मर्मभेदक जिभेने पुन्हा जन्माल, पण् जर तुम्ही शत्रूमृत्‍यू पाहिला असेल, तर पुन्‍हा उत्सुक नजरेनी जन्मास सामोरे जा छान जगा, जीवनाचा आनंद घ्या आनंदी रहा आणि चिंतामुक्‍त व्‍हा. कदाचित तुमचा आत्मा एखाद्या बिग बॉसच्या शरीरात स्थिरावेल. जर तुम्ही रस्ते झाडायचं काम करत असाल तर तुम्ही अभियंता व्हाल.                 हळूहळू यथावकाश मंत्रीही व्हाल. परंतु तुम्ही रद्दड आणि‍ मुर्ख असाल तर तुम्ही बाओबाबचे झाड म्हणून जन्मा किंवा तसेच हजार वर्षे किंवा मृत्यूपर्यंत जगा. जगनं पोपटाच्या आयुष्यासारखं वाईट, किंवा सैतानी सापासारखं, माणसासारखं आयुष्‍़य जगू नये का ठीक हा! हा! कोण् आणि कोण होता याला उत्तर नाही, गुणसूत्र शास्त्रज्ञांनी क्रोमोझोम्स व गुणसूत्रांवर डोकेफोड केली. कदाचित विद्रूप मांजर कोणे काळी नीच असेल, आणि असं वाटतंय सरळमार्गी माणूस कुत्रा असेल आनंदातिशयाने मी मारतो उडी लंहान मुलासारखी, आणि प्रश्न टाळतो सगळे, खरोखरंच हा अतिशय चांगला विश्वाससमज भारतीयांनी जोपासला आहे
© प्रभंजन माने. अनुवाद, 2015